Today Sorghum Market Price Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण ६१६० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हायब्रिड, ६४० क्विंटल लोकल, २१४८ क्विंटल मालदांडी, १८० क्विंटल पांढरी, १३५ क्विंटल रब्बी, २०३८ क्विंटल शाळू ज्वारी ...
सध्या सर्वाधिक वर्चस्व देवगड हापूसचे आहे. सोमवारी वाशी बाजारपेठेत ७०० आंबा पेट्या विक्रीला पाठविण्यात आल्या, त्यात एक टक्का रत्नागिरी हापूस आणि उर्वरित देवगड हापूस होता. ...
Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण १,७४,१९६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३,८११ क्विंटल लाल, २५,२३८ क्विंटल लोकल, २२,८५१ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...
Tur Market : एकीकडे शेतकऱ्यांच्या घरात तुरीचे पीक आले असताना, दुसरीकडे शासनाकडून अजूनही शासकीय खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना आपली तूर हमीभावापेक्षा कमी दरात म्हणजेच ४०० ते ५०० रुपये कमी दरात खासगी बाजारात विक्री करण्याची वेळ ...
मावळ तालुका प्रामुख्याने भात शेतीसाठी आणि गुलाबाच्या फुलांसाठी ओळखला जातो. आता पवन मावळातील सडवली येथील तरुण शेतकरी धीरज रामदास थोरवत यांनी चायनीज सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
CCI Kapus Kharedi : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर सध्या जिल्ह्यात मोठे संकट आले आहे. नंदुरबार आणि शहादा येथे सुरू असलेले सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाले आहे. ...
Agriculture Market Update : सोयाबीन खरेदीसाठी २४ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतरही सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तुरीची नोंदणी सुरू असली तरी त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही. तूर आणि खाद्यतेलांच्या दरात तेजी आली अस ...