भोर तालुक्याला भाताचे आगार समजले जाते. या वर्षी सुमारे ७६१० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. त्यामधून साधारण प्रति हेक्टरी ४४८० किलो ग्रॅम (चार टन) भाताचे उत्पादन झाले आहे. ...
देशात २०२२ पर्यंत प्रत्येक हंगामात बाजारभाव कोसळल्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे तोट्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली व देशभर लसूणची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ...