मागील महिन्याखाली १० हजारांचा भाव खात असलेली तूर आता सात हजारांवर आली आहे. मोठ्या प्रमाणावर पेरणी क्षेत्र असलेल्या मराठवाडा व विदर्भातील तूर आता बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने तुरीच्या खरेदी दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे. ...
Solapur Apmc Market Yard : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे कांद्यासह शेतीमालाचा लिलाव होणार नाही. ...
Tax On Fish, Betel Nut, Bamboo : कृषी उत्पन्न बाजार समितीचा सातत्याने वाढणारा तोटा लक्षात घेत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती दि. १५ जानेवारीपासून मासळी, सुपारी, बांबूवरील सेस नियमानुसार आकारण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय बाजार समितीच्या ...
Fruits Market Rate Update : थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाचा भाजीपाला आणि फळे दिसू लागली आहेत. ...
NCCF Soybean Kharedi : सोयाबीनची खरेदी वेळेत करून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाने खरेदी रक्कम तीन ते सात दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. अशा सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केल्या आहे. ...
Akola APMC : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील(APMC) व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काय आहे कारण ते वाचा सविस्तर ...
Cotton Market Update : शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसेल तर लागवड करायची की नाही, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. ...