Banana Market Update : सध्या आवक कमी अन् मागणी जास्त झाल्याने ८०० रुपये प्रतिक्विंटलवर असलेले केळीचे भाव थेट २१०० ते २२०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे केळीचे उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. ...
Onion Market Update : मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात लाल कांद्याच्या दरात दररोज प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपयांची घसरण होत असतानाच नाशिक जिल्ह्याच्या उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या आवकेतही घट होत ...
महिना-दीड महिन्याखाली क्विंटलला ९ हजारांवर भाव आता अडीच-तीन हजारांनी कमी झाला आहे. तुरीच्या खरेदी दरात आणखी घसरण होईल, असे व्यापारी, खरेदीदार सांगतात. ...
Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण २६,२७७ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २००६ क्विंटल गज्जर, १८,४०६ क्विंटल लाल, १२२४ क्विंटल पांढरा, ९३५ क्विंटल लोकल तुरीचा समावेश होता. ...
Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण १२३,५५३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९९ क्विंटल हालवा, ६३,४५८ क्विंटल लाल, २१,५०९ क्विंटल लोकल, २०० क्विंटल पांढरा, १९,८०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...
Vegetable Market Rate Update : मागील आठवडाभरापासून नांदेड बाजारपेठेत टोमॅटोसह कोबी, वांगे, मिरची आदी फळ भाज्यांचे दर चांगलेच कोसळले आहे. त्यामुळे फळ भाजी उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. ...
CCI Cotton Kharedi : गंगापूर तालुक्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शनिवार (दि. २५) पर्यंत गंगापूर व लासूर कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ५ केंद्रांवर ९६ हजार १९५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ...