करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. ज्वारीला सध्या क्विंटलला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...
केंद्राने ५४ हजार टन कांद्याची निर्यात परवानगी केवळ काही मंत्री व नेत्यांवरील शेतकऱ्यांच्या रोष कमी व्हावा म्हणून दिल्याची चर्चा असून या अल्प निर्यातीमुळे शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार नसल्याचे सांगितले जात आहे. ...
कांदा निर्यातबंदी उठवणे आणि काही काळातच तासांतच ती पुन्हा आहे तशीच ३१ मार्चपर्यंत ठेवल्याचे अधिकृत वक्तव्य येणे, यामुळे मागच्या तीन-चार दिवसांपासून कांदा बाजारात प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. शेतकरीच नव्हे, तर व्यापाऱ्यांमध्येही गोंधळ असून आता या गोंधळ ...
केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील सर्वाधिक ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यापाठोपाठ लासलगावला २७०० रुपयांचा दर मिळाल्याचे सांगण्यात आले. ...
कांदा निर्यातबंदी (onion export ban) मागे घेतल्याच्या चर्चेनंतर लासलगाव बाजारसमितीची उपबाजार समितीमध्ये काय वास्तव होते, भाववाढ झाली का? शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे? याचा हा ग्राऊंड रिपोर्ट. ...