सध्या नवीन ज्वारीला २८०० ते ४००० तर जुन्या ज्वारीचा दरही तेवढाच आहे. डिसेंबर, जानेवारीत जुन्या ज्वारीला पाच ते सात हजारांचा दर मिळाला होता. जुनी ज्वारी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर, जानेवारी या कालावधीत त्यांना ६००० ते ७००० पर्यंत प्रत्येक क् ...
मिरचीचा हंगाम संक्रातीपासून सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ५० टन पेक्षा जास्त आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीचे भाव कमी झाले असल्यामुळे तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे. ...
कांदा निर्यातीसंदर्भात मागच्या आठवड्यात सरकारी पातळीवर बराच गोंधळ उडाला. पण आता निर्यातबंदी घातली काय किंवा काढली काय? त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता कमी असून त्या स्थिर राहून हळूहळ वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकां ...
रविवारची सुटी आणि सोमवारचा संप यामुळे लासलगावसह प्रमुख बाजारात कांदा लिलाव बंद होते. त्यानंतर आज मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी कांदा लिलाव सुरू झाले असून कांदा बाजारभाव (onion market rates) वाढला की घटला ते जाणून घेऊ यात. ...
सुपे उपबाजार आवारात पहिल्या दिवशी लिलावात अखंड चिंचेची १७९३ नगाची आवक होऊन युनूस बागवान यांचे आडतीवर जाकीर मण्यार श्रीगोंदा या शेतकऱ्याच्या चिंचेस प्रति क्विंटल रु. ५३०० रुपये उच्चांकी दर मिळाला. ...