सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली गेले असून, सरासरी प्रतिक्विंटल ४४५० रुपयांनी विक्री करावी लागत आहे. हमीभावापेक्षा दीडशे रुपये कमी दराने विक्री होत आहे. ...
सध्या मका सरासरी २००० ते २१०० रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यानंतर मक्याचे भाव कसे असतील? पोल्ट्री उद्योगाला त्याचा फायदा होईल का? शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल? जाणून घेऊया. ...
सुपे येथील चिंचेचा बाजार प्रसिद्ध आहे. सध्या चिंचेची आवक सुरू झाली असून अखंड आणि फोडलेली अशा प्रकारात आवक आहेत. फोडून व्यवस्थित पॅकिंग केलेल्या चिंचेला भाव चांगला मिळत आहे. ...
षिमाल घेऊन आलेला ट्रक बाजार समितीच्या गेटवर थांबवून ड्रायव्हरकडून माथाडींच्या नावाखाली वाराई/एन्ट्री टॅक्स वसूल करण्यास पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सहकार व पणन विभागाने मोकळे रान करून दिले आहे. ...
या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
सांगली मार्केट यार्डात हळदीची आवकही जेमतेम आहे. यामुळे चांगल्या प्रतीच्या हळदीला प्रतिक्विंटल ३० हजार, तर सरासरी प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. ...
नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून पाच ते सहा पेट्या आल्या आहेत. सहा डझनाच्या पेटीचा दर चार हजार रुपये आहे. अक्षय तृतीयेला आंब्यांची आवक वाढण्याबरोबरच दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...