कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक FOLLOW Apmc election, Latest Marathi News राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. Read More
यामध्ये तिवसा बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्व उमेदवार निवडून आले. ...
भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. ...
निवडणुकीत कोण बाजी मारतो यावर जिल्ह्यातील एकंदर बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल ...
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी भाजपाचीच सत्ता हाेती. ही सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीकडून जाेरदार प्रयत्न करण्यात आले. ...
बीडमध्ये राष्ट्रवादीला इतर पक्षांनी साथ दिली असून केजमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले आहे. ...
सहकार पॅनलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते ...
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चारही बाजार समितीमध्ये प्रचार यंत्रणा राबविली गेली. ...
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्या एकत्रित युतीच्या शेतकरी विकास पॅनलचे घवघवीत यश ...