लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपारशक्ती खुराना

अपारशक्ती खुराना, मराठी बातम्या

Aparshakti khurana, Latest Marathi News

अभिनेता आमीर खान अभिनीत 'दंगल' चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना घराघरात पोहचला. या सिनेमात तो हरियाणवी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्याची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा हरियाणवी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. तो राजमा चावल या चित्रपटात हरियाणवी बोलताना दिसणार आहे.
Read More
'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...' - Marathi News | Stree 3 movie update before release of Stree 2 producer Dinesh Vijan gave hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...'

Stree 3: काल मुंबईत 'स्त्री 2'चा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. तेव्हा सिनेमाचे निर्माते दिनेश विजान म्हणाले... ...

'सरकटे का आतंक..'; खळखळून हसवून काळजात धडकी भरवणारा 'स्त्री २' सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | Stree 2 Movie Trailer Released starring rajkumar rao shraddha kapoor pankaj tripathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरकटे का आतंक..'; खळखळून हसवून काळजात धडकी भरवणारा 'स्त्री २' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बहुचर्चित 'स्त्री २' चा धमाल ट्रेलर रिलीज झालाय. यंदा प्रेक्षकांना सिनेमात विविध सरप्राईज बघायला मिळणार यात शंका नाही (stree 2) ...

Stree 2 Teaser: ती परत आली! स्वातंत्र्यदिनाला श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची दहशत, टीझर पाहिलात का? - Marathi News | Shraddha Kapoor Rajkuamar Rao starrer Stree 2 Teaser out movie releasing on Independence Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती परत आली! स्वातंत्र्यदिनाला श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची दहशत, टीझर पाहिलात का?

ओ स्त्री! चंदेरी गावात पुन्हा 'ती'ची दहशत ...

वडिलांच्या निधनानंतर आयुषमान आणि अपारशक्ती खुराना बनले आईचा आधार, अशी घेताहेत तिची काळजी; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | After father death p khurrana aparshakti and ayushmann khurrana were seen with their mother at the airport see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर आयुषमान आणि अपारशक्ती खुराना बनले आईचा आधार, अशी घेताहेत तिची काळजी; व्हिडीओ व्हायरल

कुटुंबासोबत आयुषमान विमानतळावर दिसला. यादरम्यान त्याच्यासोबत आईदेखील होती. ...

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज - Marathi News | Aparshakti Khurana And Wife Aakriti Ahuja Blessed With A Baby Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

होय, अपारशक्ती बाबा झाला आहे. बाळाच्या नावाचाही खुलासा झाला आहे. ...

अपारशक्ती खुराणा व आकृतीचे मॅटर्निटी फोटोशूट, लवकरच होणार आईबाबा - Marathi News | aparshakti khurana and aakriti ahuja share pictures from maternity photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपारशक्ती खुराणा व आकृतीचे मॅटर्निटी फोटोशूट, लवकरच होणार आईबाबा

आई तू बाबा मी होणार गं कुणी येणार गं...! बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. ...

आओ मिलो सिलो सालो...! आयुष्यमान व अपारशक्तीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आठवेल तुमचे बालपण - Marathi News | ayushmann khurrana and aparshakti khurana are playing famous 90s game aao milo shilo shaalo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आओ मिलो सिलो सालो...! आयुष्यमान व अपारशक्तीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आठवेल तुमचे बालपण

Watch Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होतोय. ...

सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!! - Marathi News | aparshakti khurrana signs varun dhawan starrer remo dsouzas ABCD3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!!

होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा.  ...