लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्वेषा

अन्वेषा, फोटो

Anweshaa gupta, Latest Marathi News

‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. गोलमाल रिर्टन्स, रिव्होल्वर राणी, रांजणा, प्रेम रतन धन पायो यांसारख्या हिंदी चित्रपटात तिने गायलेली सगळीच गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहेत.
Read More