बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी म्हटलं होते की, 'विराट आणि अनुष्काला मूल होईल तेव्हा लोकं तैमूरला विसरतील. त्यानंतर सगळ्यांच्या नजरा विराट -अनुष्काकडे वळल्या होत्या. अनेक वेळा अनुष्का प्रेग्नंट असल्याच्याही चर्चा व्हायच्या. मात्र शर ...
ऑगस्ट 2020 रोजी विराटने अनुष्कासोबतचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत एक गोड बातमी दिली होती. आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज या फोटोसोबत त्याने दिली होती. ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार...’असे कॅप्शन त्याने या फोटोला ...