Anushka Sharma: भारतीय पुरूष क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या यूएईमध्ये ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी आहे. यासोबतच स्थानिक पातळीवरही क्रिकेट सामने सुरू आहेत. ...
खरे तर, ट्रोलर्सना विराटची नाराजी न आवडल्याने, त्यांनी त्याच्या मुलीसंदर्भात शिवीगाळ आणि असंवेदनशील भाष्य करायला सुरूवात केली. एवढेच नाही, तर या ट्रोलर्सनी अत्याचाराची धमकीही दिली. अत्याचाराशी संबंधित ही पोस्ट आंद्रे बोर्गेस यांनी शेअर केली आहे. ...
युएईमध्ये टी -20 विश्वचषक स्पर्धा होत आहे. यासाठी विराट कोहली भारतीय संघासह तेथेच आहे. अनुष्काने दुबईच्या हॉटेलचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ...