लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

Anushka sharma, Latest Marathi News

सुई-धागा चित्रपटाचा अनोखा लोगो, पंधरा कला प्रकाराच्या माध्यमातून बनविला लोगो - Marathi News | The unique logo of Sui-Dhaga film, made by fifteen art type | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुई-धागा चित्रपटाचा अनोखा लोगो, पंधरा कला प्रकाराच्या माध्यमातून बनविला लोगो

'सुई - धागा: मेड इन इंडिया' चित्रपटाचा लोगो वरूण धवन आणि अनुष्का शर्माकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

अनुष्काला पहिल्या रांगेचा मान अन् अजिंक्यला चौथ्या रांगेत स्थान; नेटकरी म्हणाले, 'घोर अपमान'! - Marathi News | Anushka sharma in first row and Ajinkya rahane in fourth row; BCCI trolled by netizance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्काला पहिल्या रांगेचा मान अन् अजिंक्यला चौथ्या रांगेत स्थान; नेटकरी म्हणाले, 'घोर अपमान'!

इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. ...

India vs England 1st Test: शतकानंतर विराटने असे का केले? - Marathi News | India vs England 1st Test: Virat Kohli Why did do so after century? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: शतकानंतर विराटने असे का केले?

India vs England 1st Test: संकटमोचक विराट कोहलीने भारतीय संघाला इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत बॅकफूटवर जाण्यापासून वाचवले. ...

India vs England Test: पती, पत्नी और शॉपिंग... बर्मिंगहॅमच्या मॉलमध्ये विराट-अनुष्काची खरेदी! - Marathi News | India vs England Test: Husband, wife and shopping ...Virat kohli and Anushka sharma shopping in Birmingham's Mall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: पती, पत्नी और शॉपिंग... बर्मिंगहॅमच्या मॉलमध्ये विराट-अनुष्काची खरेदी!

India vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. BCCI ने जाहीर केलेल्या नियमानुसार मालिकेतील पहिले दोन आठवडे भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नीला भेटता येणार नाही. ...

सुई-धागामधून लवकरच भेटीला येणार ममता आणि मौजी - Marathi News | Mamta and Mauji will come to meet with Sui Dhaga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुई-धागामधून लवकरच भेटीला येणार ममता आणि मौजी

‘सुई धागा: मेड इन इंडिया’ या चित्रपटात वरुण टेलरची तर अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका बजावत आहे. ...

विरूष्का @Love Is in the Air - Marathi News | Viruska @Love Is in the Air | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विरूष्का @Love Is in the Air

'विरुष्का'चा हा फोटो चांगलाच झाला वायरल - Marathi News | This picture of Viruska was viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विरुष्का'चा हा फोटो चांगलाच झाला वायरल

गुरुवारी अनुष्का आणि विराट भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या कुटुंबियांबरोबर भटकंती करत होता. पण शुक्रवारी मात्र त्याने फक्त अनुष्कासाठी वेळ राखून ठेवला होता. ...

कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी - Marathi News | Kohli and Dhawan's family in England together | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी

कोहली आणि अनुष्का यांनी धवनच्या कुटुंबियाबरोबर इंग्लंडमध्ये काही काळ व्यतित केला. या दोन्ही कुटुंबियांच्या भेटीपेक्षा समाजमाध्यांवर चर्चा रंगते आहे ती कोहली आणि अनुष्का यांचीच. ...