लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा, मराठी बातम्या

Anushka sharma, Latest Marathi News

-तर ‘3 इडियट्स’मध्ये करिना कपूरच्या जागी असती ‘ही’ हिरोईन!! - Marathi News | kareena kapoor does not seen in aamirs 3 idiots but this actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर ‘3 इडियट्स’मध्ये करिना कपूरच्या जागी असती ‘ही’ हिरोईन!!

‘3 इडियट्स’साठीआधी दुस-याच एका अभिनेत्रीचे आॅडिशन घेण्यात आले होते. पण आॅडिशनमध्ये ही अभिनेत्री फेल झाली आणि तिच्याजागी करिना कपूरची वर्णी लागली. ...

Karwa Chauth 2018 अनुष्का,सोनम, रवीना, बिपाशा, शिल्पासह बॉलिवूडने असा साजरा केला करवा चौथ! पाहा, फोटो!! - Marathi News | Karwa Chauth 2018 : karwa chauth 2018 anushka sharma first karwa chauth with husband virat kohl bollywood karwa chauth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karwa Chauth 2018 अनुष्का,सोनम, रवीना, बिपाशा, शिल्पासह बॉलिवूडने असा साजरा केला करवा चौथ! पाहा, फोटो!!

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनिल कपूर यांच्या घरी करवा चौथचे (Karwa Chauth) व्रत साजरे झाले. अनेक सेलिब्रिटी या पुजेत सहभागी झालेत. ...

विराटच्या विक्रमी कामगिरीवर अशी रिअॅक्ट झाली अनुष्का शर्मा - Marathi News | Anushka Sharma's reaction on Virat kohli's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या विक्रमी कामगिरीवर अशी रिअॅक्ट झाली अनुष्का शर्मा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना कायम लक्षात राहील तो कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमामुळे. ...

...म्हणून विरुष्काने चार महिन्यांपासून Non-Veg खाल्लेच नाही - Marathi News | virat kohli and anushka sharma did not eat non-veg for four months | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :...म्हणून विरुष्काने चार महिन्यांपासून Non-Veg खाल्लेच नाही

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतो. ...

विराट कोहलीची BCCI कडे विनंती, म्हणाला पत्नीला सोबत राहु द्या ना! - Marathi News | Virat Kohli asks BCCI to let him stay with the wife! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची BCCI कडे विनंती, म्हणाला पत्नीला सोबत राहु द्या ना!

भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) एक विनंती केली आहे. ...

हिट आहे ममता-मौजीची कथा, तीनचं दिवसांत ‘सुई धागा’चा बजेट वसूल! - Marathi News | sui dhaaga box office collection day-3 anushka sharma varun dhawan superhit weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिट आहे ममता-मौजीची कथा, तीनचं दिवसांत ‘सुई धागा’चा बजेट वसूल!

वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ची कथा बॉक्सआॅफिसवर यशस्वी ठरली आहे. होय, ममता व मौजीच्या या कथेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून गत ३ दिवसांत चित्रपटाने ३६ कोटी रूपयांची कमाई केली आहे.  ...

'या' खास कारणासाठी विराट कोहलीने केले अनुष्का शर्माशी लग्न! - Marathi News |  Virat Kohli married Anushka Sharma for this special Reason! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' खास कारणासाठी विराट कोहलीने केले अनुष्का शर्माशी लग्न!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला 11 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे. विराट नेहमीच आपल्या करिअरमध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय अनुष्का शर्माला देतो.  ...

Sui Dhaaga Box Office Collection : पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अनुष्का शर्मा आणि वरुण धवन ठरले हिट - Marathi News | Sui Dhaaga Box Office Collection: Anushka Sharma and Varun Dhawan are the hits at the box office on the first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sui Dhaaga Box Office Collection : पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अनुष्का शर्मा आणि वरुण धवन ठरले हिट

मेक इन इंडियाच्या थीमवर आधारित अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा सुई-धागा सिनेमा गत शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ...