होय, सोशल मीडियावर ‘झिरो’वरचे अनेक जोक्स व मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही युजर्सच्या किएटीव्हीला दाद द्यावीशी वाटेलचं शिवाय हसून हसून पोट दुखेल. तेव्हा पाहा आणि पोटभर हसा... ...
शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला झिरो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी हजेरी लावली होती. हे तिघेही या कार्यक्रमात डॅशिंग अंदाजात दिसले. ...
आत्तापर्यंत तमिलरॉकर्स वा टोरेंंट फ्री डाऊनलोड साईट्सवरून चित्रपट लीक होत आले आहेत. पण प्रथमच फेक ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे सीन्स लीक झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. ...
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी एक स्त्री असते. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामात ती त्याला अखंड साथ देत असते. ही सुंदर गोष्ट तितक्याच सुंदरपणे अनुष्का शर्मा आणि वरुण धवन अभिनीत 'सुई धागा- मेड इन इंडिया' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ...
अभिनेत्री अनुष्का शर्माला बॉलिवूडमध्ये दहा वर्षे झाले असून तिने १२ डिसेंबर, २००८ साली 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सिनेमात कोणतीही चॉईस न ठेवता माझे करियर यशस्वी ठरल्याचे अनुष्काने सांगितले. ...