लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा, मराठी बातम्या

Anushka sharma, Latest Marathi News

Video : अनुष्कानं विराटचं काय केलं पाहा, सोशल मीडियावर एकच चर्चा - Marathi News | WATCH: Anushka Sharma used doggy filter on Virat Kohli face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अनुष्कानं विराटचं काय केलं पाहा, सोशल मीडियावर एकच चर्चा

सेलिब्रेटी जोडींमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे नाव आवर्जुन घेतले जात. ...

मी सगळ्यांचे कौतुक करावे, माझे कुणी का करू नये? कंगना राणौतला पडला प्रश्न - Marathi News | Is Kangana Ranaut upset with being 'ignored'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी सगळ्यांचे कौतुक करावे, माझे कुणी का करू नये? कंगना राणौतला पडला प्रश्न

कंगना राणौतने अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक स्थान निर्माण केले. पण याऊपरही कंगना इंडस्ट्रीत स्वत:ला असुरक्षित समजते. इंडस्ट्रीने अद्यापही आपला स्वीकार केला नाही, असे तिला जाणवते. अलीकडे एका मुलाखतीत कंगनाने हे बोलून दाखवले. ...

हार्दिक पांड्याआधी कॉफी विथ करणमध्ये झालेली ‘गंदी बात’, रणवीरचं अनुष्का, करीनाबाबत वादग्रस्त विधान - Marathi News | Before pandya there has been wrong statement in koffee with karan show, ranveer’s remark irks controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्दिक पांड्याआधी कॉफी विथ करणमध्ये झालेली ‘गंदी बात’, रणवीरचं अनुष्का, करीनाबाबत वादग्रस्त विधान

रणवीर हे सांगत असताना अनुष्का त्याच्याकडे तो कसं काय म्हणतोय या नजरेने पाहतो आहे. यावेळी रणवीरचे हे विधान ऐकून करणने त्याला हटकलं. ...

IND vs AUS : विराट आणि अनुष्का या फोटोमुळे होतायत ट्रोल - Marathi News | IND vs AUS: Virat kohli and Anushka shamra Troll due to the photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : विराट आणि अनुष्का या फोटोमुळे होतायत ट्रोल

विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला त्याची पत्नी अनुष्का शर्मा मैदानात भेटली आणि त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. ...

IND vs AUS 4th Test : लग जा गले... अनुष्का हसत हसत आली, विराटला मिठीच मारली! - Marathi News | IND vs AUS 4th Test: Anushka Sharma joins Virat Kohli at SCG during celebrations post India's historic series win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : लग जा गले... अनुष्का हसत हसत आली, विराटला मिठीच मारली!

IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत नमवणारा पहिला आशियाई कर्णधार होण्याचा मान भारताच्या विराट कोहलीने पटकावला. ...

शाहरूख खान करणार 'ह्या' सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात - Marathi News | Shahrukh Khan started shooting for 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान करणार 'ह्या' सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात

शाहरूख खान भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहेत. ...

Viral Video : अनुष्का शर्माच्या गाण्यावर गरोदर महिलेचा डॉक्टरांसहीत 'चान्स पे डान्स' - Marathi News | ludhiana doctor and pregnant women dance before c section delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral Video : अनुष्का शर्माच्या गाण्यावर गरोदर महिलेचा डॉक्टरांसहीत 'चान्स पे डान्स'

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या एका गरोदर महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये गरोदर महिला आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. ...

IND vs AUS Test : विरुष्कानं 'ती' चूक टाळली, टीमचा फोटो काढताना अनुष्का लांबच राहिली! - Marathi News | IND vs AUS Test: Virat Kohli avoided that mistake, Anushka stayed away from team photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : विरुष्कानं 'ती' चूक टाळली, टीमचा फोटो काढताना अनुष्का लांबच राहिली!

IND vs AUS Test: भारतीय संघाने 'बॉक्सिंग डे' कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ...