लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा, मराठी बातम्या

Anushka sharma, Latest Marathi News

पहिल्याच भेटीत विराट कोहलीचा जोक ऐकून चिडली होती अनुष्का! वाचा, विरूष्काच्या पहिल्या भेटीचा किस्सा - Marathi News | virat kohli reveals that moument when he first met with anushka sharma feel nervous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच भेटीत विराट कोहलीचा जोक ऐकून चिडली होती अनुष्का! वाचा, विरूष्काच्या पहिल्या भेटीचा किस्सा

सन 2017 मध्ये विराट व अनुष्काने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर विराट कोहलीने अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.  ...

फक्त सात वर्षाच्या चाहत्याची कोहलीने घेतली ऑटोग्राफ; व्हिडीओ वायरल - Marathi News | Virat Kohli took autographs of only seven years old fan; Video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त सात वर्षाच्या चाहत्याची कोहलीने घेतली ऑटोग्राफ; व्हिडीओ वायरल

विजयानंतर बऱ्याच जणांना कर्णधार विराट कोहलीची आटोग्राफ घेण्याता मोह आवरता आला नाही. पण कोहलीने यावेळी चक्क एका चाहत्याचीच ऑटोग्राफ घेतल्याचे पाहायला मिळाले. ...

म्हणून भारतीय संघाच्या ग्रुप फोटोमध्ये विराटसोबत दिसली नाही अनुष्का  - Marathi News | So Anushka does not appear with Virat in the group photo of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :म्हणून भारतीय संघाच्या ग्रुप फोटोमध्ये विराटसोबत दिसली नाही अनुष्का 

भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघांमध्ये दुसरा कसोटी सामना किंग्स्टन येथे सुरू आहे. ...

अनुष्का-विराटच्या घरी नवी पाहुणी; अनुष्काने शेअर केला फोटो ! - Marathi News |  New guest at Anushka-Virat's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का-विराटच्या घरी नवी पाहुणी; अनुष्काने शेअर केला फोटो !

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का दोन बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. एक म्हणजे तिचा बिकनी लूकमधील फोटो तर दुसरे म्हणजे तिची प्रेगनन्सी. ...

Amazon Rainforest Fire: ‘अ‍ॅमेझॉन’साठी एकवटले बॉलिवूड; अनुष्का, विराट, अर्जुनने व्यक्त केली चिंता - Marathi News | Amazon Rainforest Fires: Anushka Sharma, Arjun Kapoor bollywood stars Express Concern, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amazon Rainforest Fire: ‘अ‍ॅमेझॉन’साठी एकवटले बॉलिवूड; अनुष्का, विराट, अर्जुनने व्यक्त केली चिंता

Amazon Rainforest Fire: गुढ रहस्यांनी भरलेले अ‍ॅमेझॉनचे जंगल नेहमी जगाला खुणावत आले आहे. जगाच्या पाठीवर क्चचित आढळेल अशी जैवविविधता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या सदाहरित जंगलाच्या चिंतेने सध्या बॉलिवूडकरांना ग्रासले आहे. ...

अनुष्काचा बिकिनीतील फोटो पाहून विराट 'घायाळ', इमोजीतून केली 'दिल की बात' - Marathi News | Anushka Sharma in bikini sets fire to the beach. Virat Kohli has the best reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्काचा बिकिनीतील फोटो पाहून विराट 'घायाळ', इमोजीतून केली 'दिल की बात'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या बिकनीतल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ...

अनुष्कानं शेअर केलेला बिकनीतला फोटो होतोय ट्रोल, फोटोची तुलना होतेय VLC सोबत - Marathi News | Anushka's shared bikini photo goes viral, the trollers compared the photo with VLC. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्कानं शेअर केलेला बिकनीतला फोटो होतोय ट्रोल, फोटोची तुलना होतेय VLC सोबत

अनुष्कानं तिचा बिकनीतील फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ...

Raksha Bandhan 2019 : ‘या’ पाच अभिनेत्रींचे भाऊ सांभाळतात कोट्यवधींचा व्याप, बॉन्डिंग आहे खास - Marathi News | Raksha Bandhan 2019 : aishwarya rai to sushmita sen brotherS some facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raksha Bandhan 2019 : ‘या’ पाच अभिनेत्रींचे भाऊ सांभाळतात कोट्यवधींचा व्याप, बॉन्डिंग आहे खास

आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या काही टॉपच्या अभिनेत्रींच्या भावांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेत्रींचे हे भाऊ म्हणायला पडद्यामागे राहतात, पण कोट्यवधीचा व्याप सांभाळतात. ...