लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुराग ठाकुर

Anurag Thakur Latest News

Anurag thakur, Latest Marathi News

अनुरागसिंग ठाकूर हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील भारताच्या संसदेच्या खालच्या सभासद आहेत आणि ते वित्त व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणूनही काम करतात.
Read More
Anurag Thakur | २०२४ च्या निवडणुकीत विजय भाजपाचाच: अनुराग ठाकूर - Marathi News | BJP will surely win in 2024 Lok Sabha elections says Anurag Thakur in Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :२०२४ च्या निवडणुकीत विजय भाजपाचाच: अनुराग ठाकूर

कल्याण लोकसभा दौऱ्याला कळव्यातून सुरूवात ...

"इंग्रज म्हणायचे, आम्ही महात्मा गांधींना घाबरत नाही, पण नेताजींची भीती त्यांना होती" - Marathi News | "The British used to say, we are not afraid of Mahatma Gandhi, but they were afraid of Netaji.", Says Anurag Thakur on birth Anniversary of subhash chandra bose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंग्रज म्हणायचे, आम्ही महात्मा गांधींना घाबरत नाही, पण नेताजींची भीती त्यांना होती"

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस म्हणजे इंडियन सिव्हील सर्व्हिसेसची नोकरी सोडून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिलं. ...

ब्रिजभूषण सिंह राजीनामा देणार की अध्यक्षपदी कायम राहणार?; आज आयोध्येत होणार निर्णय - Marathi News | Will BJP MP Brijbhushan Singh Resign or Remain as President of WFI?; The decision will be made in Ayodhya today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह राजीनामा देणार की अध्यक्षपदी कायम राहणार?; आज आयोध्येत होणार निर्णय

सदर प्रकरणावर आज (२२ जानेवारी) उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे होणाऱ्या कुस्तीगीर संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक होऊ शकते. ...

ब्रिजभूषण सिंहांवरील आरोपाची चौकशी करा, निलम गोऱ्हेंचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पत्र - Marathi News | Probe the allegation against Brijbhushan Singh, Neelam Gore's letter to Sports Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्रिजभूषण सिंहांवरील आरोपाची चौकशी करा, निलम गोऱ्हेंचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पत्र

जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍या सुमारे ३० भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांचे वारंवार लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत ...

कुस्तीपटूंच्या आंदोलनावर क्रीडामंत्री पहिल्यांदाच बोलले, आरोप गंभीर असल्याचे सांगत सूचक संकेत दिले    - Marathi News | The sports minister, speaking for the first time on the wrestlers' agitation, gave an indication that the allegations were serious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या आंदोलनावर क्रीडामंत्री बोलले, आरोप गंभीर असल्याचे सांगत सूचक संकेत दिले 

Anurag Thakur: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ...

'ग्रीन हायड्रोजन मिशन'ला मंजुरी, कॅबिनेटचा निर्णय; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती - Marathi News | Green hydrogen mission | central govts Approval for 'Green Hydrogen Mission', Cabinet Decision; Information from Union Minister Anurag Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ग्रीन हायड्रोजन मिशन'ला मंजुरी, कॅबिनेटचा निर्णय; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

ग्रीन हायड्रोजन मिशनमधून देशभरात 6 लाख लोकांना रोजगार मिळणार. ...

केजरीवालांनी दिल्लीला 'लालू मॉडेल' दिलं, मजुरांचे हजारो कोटी खाल्ले - अनुराग ठाकूर - Marathi News | Kejriwal gave Lalu model to Delhi, ate thousands of crores of labor - Anurag Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी दिल्लीला 'लालू मॉडेल' दिलं, मजुरांचे हजारो कोटी खाल्ले - अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. ...

'भारताला कोणाचेही ऐकण्याची...; पाकिस्तानच्या धमकीला क्रीडामंत्री अनुराग ठाकुरांनी दिले प्रत्युत्तर - Marathi News | Sports Minister Anurag Thakur has replied to the Pakistan Cricket Board's letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताला कोणाचेही ऐकण्याची...; पाकिस्तानच्या धमकीला क्रीडामंत्री अनुराग ठाकुरांनी दिले प्रत्युत्तर

भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. ...