लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुराग ठाकुर

Anurag Thakur Latest News, मराठी बातम्या

Anurag thakur, Latest Marathi News

अनुरागसिंग ठाकूर हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील भारताच्या संसदेच्या खालच्या सभासद आहेत आणि ते वित्त व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणूनही काम करतात.
Read More
देशातील १०० शहरांमध्ये १० हजार नवीन इलेक्ट्रिक बस धावणार; ५७ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | modi cabinet meeting approval of pm e bus service 10000 buses, anurag thakur press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील १०० शहरांमध्ये १० हजार नवीन ई-बस धावणार; मंत्रिमंडळाची मंजुरी

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम ई-बस सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. ...

देशविरोधी प्रचार, चिनी फंडिंग; लोकसभेत गाजला NEWS CLICK चा मुद्दा; भाजपने काँग्रेसला घेरले - Marathi News | BJP vs congress, Anti-national propaganda, Chinese funding; NEWS CLICK issue in Lok Sabha; BJP slams Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशविरोधी प्रचार, चिनी फंडिंग; लोकसभेत गाजला NEWS CLICK चा मुद्दा; भाजपने काँग्रेसला घेरले

न्यूज क्लिक सरकारविरोधी असून, चीनच्या निधीद्वारे सरकारविरोधात वातावरण तयार करत असल्याचा आरोप. ...

पायरेटेड सिनेमे, वेब सिरीज बघत असाल तर सावधान! सरकारने आणला नवा कठोर नियम - Marathi News | Film Piracy Law Sensor Certificate rule changes Cinematograph Amendment Bill 2023 On Film Piracy Heavy Fine With 3 Years In Jail Anurag Thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायरेटेड सिनेमे, वेब सिरीज बघत असाल तर सावधान! सरकारने आणला नवा कठोर नियम

सेन्सॉर सर्टिफिकेटसाठीच्या नियमांमध्येही झालाय महत्त्वाचा बदल ...

फुटबॉल प्रेमींसाठी खुशखबर! आशियाई स्पर्धेच्या मैदानात 'भारत', क्रीडा मंत्रालयाची मंजुरी - Marathi News | India's national football teams, both Men's and Women's, are set to participate in the upcoming Asian Games, Sports Minister Anurag Thakur has informed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुटबॉल प्रेमींसाठी खुशखबर! आशियाई स्पर्धेच्या मैदानात 'भारत', क्रीडा मंत्रालयाची मंजुरी

India National Football Team : आगामी आशियाई स्पर्धेत भारताचा पुरूष आणि महिला फुटबॉल संघ खेळताना दिसणार आहे. ...

"बंगाल, बिहारमध्येही महिलांवर अत्याचार झाले, पण त्याची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?" - Marathi News | Manipur Violence cannot be compared with Bengal or Bihar woman harassments says Congress P Chidambaram to Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगाल, बिहारमधील महिला अत्याचाराच्या घटनांची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?"

काँग्रेसच्या चिदंबरम यांचा भाजपा आणि पंतप्रधान मोदींना सवाल ...

गांधींच्या विचारातील भारत घडविण्याचे काम भाजपानेच केले; जाहीर सभेतून विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | It was the BJP that did the work of making India in Gandhi's mind; Attacking opponents from public meetings | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधींच्या विचारातील भारत घडविण्याचे काम भाजपानेच केले; जाहीर सभेतून विरोधकांवर हल्लाबोल

Wardha News भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनेच खऱ्या अर्थाने गांधींजींच्या विचाराचा भारत घडविला, असा घणाघात केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. ...

'अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत', केंद्रीयमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | 'Ab pachatae hot ka, jab chidiya chug gayi khet', Union Minister Anurag Thackur's challenge to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत', केंद्रीयमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली होती ...

“PM मोदींनी प्रत्येक घरात लस पोहोचवली, तुम्ही घाबरुन घरात बसला होता”; उद्धव ठाकरेंवर पलटवार! - Marathi News | union minister anurag thakur replies uddhav thackeray over criticism on central modi govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदींनी प्रत्येक घरात लस पोहोचवली, तुम्ही घाबरुन घरात बसला होता”; उद्धव ठाकरेंवर पलटवार!

Anurag Thakur Replies Uddhav Thackeray: अडीच वर्ष आपल्या कार्यकर्त्यांना भेटले नाही. आता पश्चाताप करून उपयोग नाही, असा पलटवार भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. ...