अनुरागसिंग ठाकूर हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील भारताच्या संसदेच्या खालच्या सभासद आहेत आणि ते वित्त व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणूनही काम करतात. Read More
प्रियंका यांना मी कालपासून प्रश्न विचारतोय, आजपर्यंत त्यांनी उत्तर दिले नाही. गांधी परिवाराने परदेशात एका व्यक्तीवर खर्च केला, त्याची माहिती देशाला नको का, असा सवालही ठाकुर यांनी केला. ...