Taapsee Pannu On Film Boycott: तापसी व अनुराग दोघांनी आपल्या ‘दोबारा’ या चित्रपटाला बायकॉट करण्याचं आवाहन केलं आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. ...
Manoj Bajpayee in Satya: ‘सत्या’ या चित्रपटातत मनोज वाजपेयीनं साकारलेली ‘भिकू म्हात्रे’ची भूमिका इतकी अपार गाजली की आजही ‘भिकू म्हात्रे’ म्हटलं की मनोज वाजपेयीचा चेहरा चटकन डोळ्यांपुढे येतो. ...
गंगुबाई काठियावाडी, झुंड, काश्मीर फाईल्स अशा चित्रपटांवरून वाद सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अनुराग कश्यप पुण्यात आल्यावर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...
Payal ghosh: काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या मुलाने कर्करोगग्रस्त मुलांसाठी त्याचे केस कर्करोग सोसायटीला दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नंतर आता पायल घोषनेदेखील असाच निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. ...
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. सध्या आलिया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ...