लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुराग कश्यप

अनुराग कश्यप

Anurag kashyap, Latest Marathi News

'तो काय माझा मित्र नाही, पण...' अनुराग कश्यपविषयी नवाजुद्दीने केलं स्पष्ट वक्तव्य - Marathi News | nawazuddin-siddiqui-says-he-and-anurag-kashyap-are-not-friends-says-we-can-travel-5-6-hours-without-speaking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो काय माझा मित्र नाही, पण...' अनुराग कश्यपविषयी नवाजुद्दीने केलं स्पष्ट वक्तव्य

Nawazuddin siddiqui: आम्ही एकत्र बसलो तर एकमेकांशी एकही शब्द बोलणार नाही, असंही नवाज यावेळी म्हणाला. ...

"मी अमृता सुभाषला सिनेमातून काढलं कारण...", अनुराग कश्यपचा मोठा खुलासा - Marathi News | Anurag Kashyap big revelation that he removed Amruta Subhash from the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अमृता सुभाषला सिनेमातून काढलं कारण...", अनुराग कश्यपचा मोठा खुलासा

बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपने अमृताला एका सिनेमातून तडकाफडकी का काढून टाकलं याविषयी खुलासा केलाय (anurag kashyap, amruta subhash) ...

अमिताभ बच्चनमुळे 'पंचायत' फेम अभिनेत्याने गमावलं हातचं काम; खरं बोलल्याचे भोगावे लागले परिणाम - Marathi News | faisal-malik-recalls-losing-his-job-after-meeting-first-time-to-amitabh-bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चनमुळे 'पंचायत' फेम अभिनेत्याने गमावलं हातचं काम; खरं बोलल्याचे भोगावे लागले परिणाम

Faisal malik: बिग बींसमोर फैसलने सत्य सांगितलं आणि त्याचक्षणी त्याने त्याच्या हातचा प्रोजेक्ट गमावला. फैसलने एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं. ...

प्रकाश झा यांनी अनुराग कश्यपवर साधला निशाणा; 'गँग ऑफ वासेपूर'मधून बाहेर काढण्याविषयी म्हणाले 'जे राजकारण केलं जातं त्यांना..' - Marathi News | panchayat-3-vidhayak-pankaj-jha-take-a-dig-on-anurag-kashyap-calls-timid-and-spineless-to-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकाश झा यांचं अनुराग कश्यपवर टीकास्त्र; म्हणाले, 'जे राजकारण केलं जातं त्यांना..'

Pankaj jha: 'गँग ऑफ वासेपूर' या सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली सुल्तान कुरैशी ही भूमिका प्रथम पंकज झा यांना ऑफ झाली होती. परंतु, त्यांची निवड झाल्यानंतर अचानक त्यांना या सिनेमातून काढण्यात आलं . ...

विजय सेथुपती घेतोय लक्ष्मीचा शोध! ही 'लक्ष्मी' आहे तरी कोण? 'महाराजा'चा रहस्यमयी ट्रेलर रिलीज - Marathi News | Vijay Sethupathi upcoming movie Maharaja trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय सेथुपती घेतोय लक्ष्मीचा शोध! ही 'लक्ष्मी' आहे तरी कोण? 'महाराजा'चा रहस्यमयी ट्रेलर रिलीज

विजय सेथुपतीच्या आगामी 'महाराजा' सिनेमाचा सस्पेन्स थ्रिलर असलेला ट्रेलर रिलीज झालाय (maharaja, vijay sethupati) ...

अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..." - Marathi News | Jitendra Joshi s special post for Anurag Kashyap praising his work in cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."

जितेंद्रने आपल्यासाठी लिहिलेली लांबलचक पोस्ट वाचून अनुरागनेही खास कमेंट केली आहे. ...

"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग - Marathi News | when anurag kashyap and imtiaz ali daughters were held hostage by house help robbing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग

आलिया आणि इदा यांनी बाँडिंगबद्दल सांगितलं आहे. त्या दोघी बहिणींसारख्या आहेत आणि एकत्रच मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी शालेय शिक्षणही एकत्र घेतलं आहे. ...

'मी फ्लॉप ठरत होतो आणि त्याला..'; 11 वर्षांपासून मनोज बाजपेयी-अनुराग कश्यपमध्ये मतभेद, अभिनेत्याने सांगितलं कारण - Marathi News | bollywood-actor-manoj-bajpayee-reveals-why-anurag-kashyap-did-not-work-with-him-after-gangs-of-wasseypur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :11 वर्षांपासून मनोज बाजपेयी-अनुराग कश्यपमध्ये मतभेद, अभिनेत्याने सांगितलं कारण

Manoj bajpayee: 2012 मध्ये 'गँग ऑफ वासेपूर'मध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकत्र आली नाही. ...