अनुरागवरील या आरोपांनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याच्या सपोर्टसाठी समोर आले आहेत. तापसी पन्नूने सर्वात आधी त्याच्या सपोर्टमध्ये पोस्ट केली होती. ...
पायलच्या आरोपांची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी होऊन पायल घोषला न्याय मिळवून दिला पाहिजे. रिपाइंचा पायल घोषला पाठिंबा राहिल, अशा आशयाचे ट्वीट केले आहे. ...