केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व निमलष्करी दलांच्या कामगिरीवर चांगली कथा मिळाल्यास त्यावर चित्रपट काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ज्येष्ठ अभिनेते, फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी दिली. ...
बाप-मुलांमध्ये काही गोष्टींवरून मतभेद असतात, तसेच नाते प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे आहे. चित्रांमधून अभिव्यक्त व्हायचे आहे ना? ती होण्यासदेखील हरकत नाही. मात्र ते करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यायला हवी. ...
नुकताच त्याने त्याच्या आयुष्यातील एका फार महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. ती म्हणजे विकास हा रमजानच्या महिन्यात एक दिवस उपवास करतो. त्याला कारणही तितकच भावनिक आहे. ...
बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून दोन फोटो शेअर केले आणि या फोटोंवरून सोशल मिडीयावर बरीच चर्चा सुरू झाली. या फोटोमध्ये पगडी घातलेले आणि पांढरी दाढी असणा-या अनुपम खेर यांना पाहून सोशल मिडीयावर या लूकविषयी चर्चा सुर ...
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाउंट आज अचानक हॅक ...