बॉलिवूडमध्ये नुकतेच काही लूक प्रदर्शित झाले. त्या भूमिकेत कोण कलाकार आहेत हे समजू देखील शकले नाही. त्यांनी केलेल्या मेकअपमुळे ते ओळखता येणे कठीण झाले. ...
एकीकडे चित्रपट वादात सापडला असताना दुसरीकडे या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांना मात्र हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची घाई झालेली दिसतेय. ...
नुकताच ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरनंतर भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात नवा वाद रंगला. याचदरम्यान अनुपम खेर यांनी ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ‘यू ट्युब’वरून ‘गायब’ असल्याचा दावा केला आहे. ...
The Accidental Prime Minister : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा रिलीज करण्यात आलेला ट्रेलरवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये नवीन वाद रंगला आहे. ...