गुरुग्राममध्ये टोपी घातलेल्या एका मुस्लीम युवकाला टोपी काढून जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले होते. यावर गंभीरने प्रतिक्रिया दिली होती, की आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करावी, असंही गंभीरने म्हटले होते. ...
अनुपम खेर यांना दुकानदाराच्या या प्रश्नावर निशब्द होऊन परतावे लागले. हरयाणाच्या चंडीगढ या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी किरण खेर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ...
अनुपम खेर नुकतेच पत्नी किरण खेरच्या प्रचारासाठी चंदीगडला गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने संसदेपेक्षा अभिनय क्षेत्रात जास्त काळ कार्यरत असण्याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. ...
बॉलिवूडमधील काही कलाकार, तंत्रज्ञ हे नरेंद्र मोदींच्या विरोधात असून या 600 कलाकारांनी एक पत्र लिहून अपील केले आहे की, भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका... ...