Anupam Kher : अनुपम खेर यांनी आपल्या करिअरमध्ये 500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडच्या जवळजवळ सर्वच दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांसोबत त्यांनी कामं केलं. पण सध्या करिअरच्या या टप्प्यावर त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे... ...
किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे, पण लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता.कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. ...
Bollywood vs South : साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज यावर बोलले आहेत. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांनीही बॉलिवूड विरुद्ध साऊथ या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्याच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...