मुंबईमध्ये देशभरातून कलाकार येत असतात. त्यांना हे शहर सुरक्षित वाटते. मात्र, असे असले तरी मुंबईत अनेक कलाकारांच्या घरात घुसखोरी आणि चोरी झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. ...
राष्ट्रीय महामार्ग परिवहन आणि न्यूज-१८ लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमांत शनिवारी अभिनेते अनुपम खेर यांनी गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. गडकरी यांनी अनुपम खेर यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. ...
शिवसेनेच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी समाजातील विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे योगदान दिले. ...