लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुपम खेर

अनुपम खेर, मराठी बातम्या

Anupam kher, Latest Marathi News

बाईकवर भारताचा तिरंगा पाहताच वाटेतच थांबले अनुपम खेर; जाणून घ्या त्या सिग्नलवर नेमकं काय घडलं - Marathi News | bollywood actor anupam kher see tri color flag on bick gave appriciation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईकवर भारताचा तिरंगा पाहताच वाटेतच थांबले अनुपम खेर; जाणून घ्या त्या सिग्नलवर नेमकं काय घडलं

Anupam kher: हा व्हिडीओ शूट करण्यासाठी अनुपम खेर यांनी त्यांच्या गाडीच्या काचा खाली केल्या आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. ...

The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स'मुळे सत्य जगासमोर आलं, गडकरींकडून अग्निहोत्रींचे कौतूक - Marathi News | The Kashmir Files: Nitin Gadkari praises Vivek Agnihotri for 'The Kashmir Files' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द काश्मीर फाईल्स'मुळे सत्य जगासमोर आलं, गडकरींकडून अग्निहोत्रींचे कौतूक

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाने काश्मीर खोऱ्यातील खरा इतिहास जगासमोर आणला आहे. ...

'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण - Marathi News | anupam kher shared the last picture of his father pushkarnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण

Anupam kher: 'द काश्मीर फाइल्स'च्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

The Kashmir Files बघितल्यानंतर कशी होती सलमानची रिएक्शन? अनुपम खेर म्हणाले, कॉल केला अन्... - Marathi News | Anupam Kher says How salman khan reacted on the kashmir files films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kashmir Files बघितल्यानंतर कशी होती सलमानची रिएक्शन? अनुपम खेर म्हणाले, कॉल केला अन्...

काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे आणि दुःखाचे चित्रण असलेल्या या चित्रपटाने केवळ सर्वसामान्यांच्याच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्याही हृदयाला स्पर्श केला आहे. ...

सिनेमाच्या स्टोरी पेक्षा कमी नाही अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी, जाणून घ्या - Marathi News | Did you know actor anupam kher and kiran rao's love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या स्टोरी पेक्षा कमी नाही अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी, जाणून घ्या

नादिरा बब्बर यांच्या एका नाटकासाठी किरण व अनुपम दोघेही कोलकात्यात गेले होते. ...

Anupam Kher: दहशतवाद्यांकडून 24 निष्पापांची हत्या, अनुपम खेर यांनी शेअर केला 'त्या' हत्याकांडाचा व्हिडिओ - Marathi News | Anupam Kher | The Kashmir Files| Anupam Kher shared video of real massacre happened 19 years back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहशतवाद्यांकडून 24 निष्पापांची हत्या, अनुपम खेर यांनी शेअर केला 'त्या' हत्याकांडाचा व्हिडिओ

Anupam Kher: अनुपम खेर यांनी 19 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या 24 जणांच्या हत्येचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सांगण्यात येत आहे की, संशयित दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले आणि त्यांनी 24 हिंदूंना घरातून बाहेर काढून गोळ्या झाडल्या. ...

'The Kashmir Files'चा हिंदीत धमाका, आता 'या' चार भाषांमध्येही प्रदर्शित होणार विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट - Marathi News | The kashmir files directed by vivek agnihotri will be dubbed in telugu tamil malayalam and kannada language  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, आता 'या' चार भाषांमध्येही डब होणार 'द काश्मीर फाइल्स'

The Kashmir Files : अनुपम खेर (Anupam Kher) स्टारर द काश्मीर फाइल्स चित्रपट हा केवळ हिंदी भाषेतच प्रदर्शित झाला होता. मात्र, आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून हा चित्रपट प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे. ...

नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files - Marathi News | the kashmir files ott platform zee 5 netflix amazon prime video kashmiri pandits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files

The kashmir files: सध्या या चित्रपटाचे हाऊसफूल शो सुरु आहेत. मात्र, तरीदेखील हा चित्रपट OTT वर कधी येणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ...