धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
Anup soni, Latest Marathi News अनुप सोनीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे बालिकावधू या मालिकेतील काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आता क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात तो परतणार आहे. अनुप हा मुळचा पंजाबचा असून त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. एनएसडीमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सी हॉक्स, साया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. Read More
'क्राईम पेट्रोल' मालिकेचा नवीन सीझन सुरु होणार आहे. या नव्या सीझनचा प्रोमो भेटीला आला आहे ...
वडील दिग्गज अभिनेता, दोन लग्न केली; लेकही अभिनेत्री जी विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली ...
Tv actor: जुहीसोबत लग्न करण्यासाठी या अभिनेत्याने त्याचा ११ वर्षांचा संसार मोडला ...
Juhi Babbar : ७० ते ९० च्या दशकांमध्ये चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या स्टारची मुलगी तिच्या इच्छेनुसार लग्न करू इच्छित होती. तेव्हा वडील तिच्या विरोधात गेले. आपल्या मुलीने कुठल्याही हीरोसोबत विवाह करू नये, असं त्यांना वाटायचं. मात्र तिच्या भावांनी तिला साथ ...
अनुम सोनी आणि राज बब्बर यांचं एक वेगळं आणि खास नातं आहे. ...
महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये युट्यूब स्टार भुवन बाम (Bhuvan Bam) आणि अभिनेता अनुप सोनी (Anup Soni) हे हजेरी लावणार आहेत. ...
Crime Patrol host Anup Soni: अनुप सोनीने क्राइम सीन इन्वेस्टिगेशनमध्ये सर्टिफिकेट कोर्स केला आहे. ...
या व्हिडीओत महिलांचा एक गट पीएम मोदी यांचा निषेध व्यक्त करत आहे. ...