लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुजा साठे

अनुजा साठे, मराठी बातम्या

Anuja sathe gokhale, Latest Marathi News

संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजा साठे-गोखलेने बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे. मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेने आपल्या अभिनयानं बॉलिवूडकरांची मनं जिंकली आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजानं आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.
Read More
'मी पण सचिन' मध्ये 'ही' अभिनेत्री साकारतेय प्रशिक्षकची भूमिका - Marathi News | Anuja sathe gokhale playing catch role in me pan sachin movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी पण सचिन' मध्ये 'ही' अभिनेत्री साकारतेय प्रशिक्षकची भूमिका

अतिशय हुशार आणि प्रतिभावान असलेली देविका एका परिस्थितीमुळे तिच्या मोठ्या क्रिकेट खेळाडू होण्याच्या स्वप्नाला मागे सारत क्रिकेटची प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात करते. ...