संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजा साठे-गोखलेने बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे. मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेने आपल्या अभिनयानं बॉलिवूडकरांची मनं जिंकली आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजानं आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. Read More
अतिशय हुशार आणि प्रतिभावान असलेली देविका एका परिस्थितीमुळे तिच्या मोठ्या क्रिकेट खेळाडू होण्याच्या स्वप्नाला मागे सारत क्रिकेटची प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात करते. ...