‘मीटू’ प्रकरणात लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर संगीतकार अनू मलिक यांची अखेर सोनी वाहिनीने ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदावरून हकालपट्टी केली आहे. ...
‘अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’च्या पॅनलमध्ये यापुढे नसतील. त्यांच्या अनुपस्थित शो सुरू राहणार असून नेहा कक्कड व विशाल ददलानी हे या शो जज करतील,’ असे सोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ...
‘मीटू’ मोहिमेने बॉलिवूड ढवळून निघाले असताना आता याच मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरतर्वनाचे आरोप झेलणारे संगीतकार अनु मलिक यांच्याबद्दल एक ताजी बातमी आहे. ...
इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या दरम्यान परिणीतीने तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट सगळ्यांना सांगितले. हे सिक्रेट अनू मलिकशी संबंधित होते. हे सिक्रेट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...