पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Anti terrorist squad, Latest Marathi News
आता त्याला मुंबईत आणण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ...
फिर्यादी यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम 452, 448, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ३ संशयित इसमांना तात्काळ शोध घेऊन त्यांचेकडे चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
२ किलो ७५० ग्रॅम एमडी या अमली पदार्थासह जाळ्यात सापडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. ...
महाराष्ट्र एटीएसची कारवाई, उत्तर प्रदेश पोलिसांना सुपूर्द करणार ...
काश्मीरमध्ये पकडलेला दहशतवादी सलमान खुर्शीद वानी याने बागपत इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियनचे शिक्षण घेतले. वााानी इन्स्टिट्यूटमध्ये दहशतवाद पसरवणारे वर्ग चालवत होता. ...
उत्तर प्रदेश एटीएसने एका व्यक्तीला अटक केली आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिहादसाठी लोकांना भडकवत होता. ...
सन 2000 मध्ये मुन्ना झिंगाडाने बँकॉकमधील छोटा राजनवर हल्ला केला होता. यानंतर बँकॉक पोलिसांनी त्याला पाकिस्तानी पासपोर्टसह अटक केली. ...
बांगलादेश येथून पासपोर्ट बनवून नैरोबी येथे जाण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने तो मुंबईत परतला होता. ...