लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएस

एटीएस

Anti terrorist squad, Latest Marathi News

दिल्ली-मुंबई हादरवणारा ‘प्लॅन D’ चा खुलासा; खवळलेल्या दाऊदनं घेतलीय पाकच्या ISI ची मदत - Marathi News | ISI terror module busted: 2 terrorists trained in Pakistan to role of Dawood Ibrahim’s brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई हादरवणारा ‘प्लॅन D’ चा मोठा खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद का खवळलाय?

भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानकडून मोठं षडयंत्र रचलं गेलं होते. परंतु वेळीच दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसने पाकिस्तानी षडयंत्राचा भांडाफोड केला ...

लाखोंच्या कोकेनसह नायजेरियनला अटक; अंधेरी पोलिसांची कारवाई - Marathi News | Nigerian arrested with millions of cocaine; Andheri police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाखोंच्या कोकेनसह नायजेरियनला अटक; अंधेरी पोलिसांची कारवाई

Nigerian arrested : अंधेरी पोलिसांनी ही कारवाई केली असुन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. ...

एटीएसची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी दिल्लीतून जेरबंद - Marathi News | Big action of ATS! The main accused in international drug smuggling was arrested from Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी दिल्लीतून जेरबंद

ATS arrested Drug smuggler : एटीएसचा ससेमिरा मागे लागताच शहाने मुंबईतून पळ काढत, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हैद्राबाद, कर्नाटक मध्ये ओळख लपवून राहत होता.  ...

बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील म्होरक्या एटीएसच्या जाळयात  - Marathi News | ATS arrested main accused in counterfeit note smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील म्होरक्या एटीएसच्या जाळयात 

Bogus note smuggling case: एटीएसने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात देखील रेहमानचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख होता.  ...

धर्मांतर प्रकरणाशी आर्थिक संबंध असल्याचा संशय; उत्तर प्रदेश एटीएसने पुसदच्या डॉक्टरला घेतले ताब्यात - Marathi News | Suspected of having a financial connection to the conversion case; Uttar Pradesh ATS detains Pusad doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धर्मांतर प्रकरणाशी आर्थिक संबंध असल्याचा संशय; उत्तर प्रदेश एटीएसने पुसदच्या डॉक्टरला घेतले ताब्यात

Uttar Pradesh ATS detains Pusad doctor : उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाशी आर्थिक संबंध असल्याच्या संशयातून ही कार्यवाही केल्याचे समजते. ...

लखनऊमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचे कानपूर कनेक्शन, एटीएसने ४ संशयितांना घेतले ताब्यात - Marathi News | Kanpur connection of terrorists arrested in Lucknow, ATS arrested 4 suspects | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखनऊमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचे कानपूर कनेक्शन, एटीएसने ४ संशयितांना घेतले ताब्यात

ATS Arrested Terrorist in Lucknow : साथीदारांचा शोध सुरू आहे ...

सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा डाव उधळला, अल कायदाच्या 2 दहशवाद्यांना अटक - Marathi News | Al Qaeda terrorists foil suicide bombing plot, high alert in country and Uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा डाव उधळला, अल कायदाच्या 2 दहशवाद्यांना अटक

दहशतवाद्यांने मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळले असून प्रेशर कुकर बॉम्बही सापडले आहेत. या कारवाईनंतर देशातील बर्‍याच राज्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या कारवायांवर एकप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ...

स्वातंत्र्य दिनाआधी करणार होते मोठा बॉम्बस्फोट, मानवी बॉम्बच्या माध्यमातून घडवणार होते घातपात - Marathi News | Before Independence Day, there was going to be a big bomb blast, there was going to be a massacre through suicide bombs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वातंत्र्य दिनाआधी करणार होते मोठा बॉम्बस्फोट, मानवी बॉम्बच्या माध्यमातून घडवणार होते घातपात

UP Police and ATS Action : या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते. ...