हवाला माध्यमातून विदेशातून आलेला पैसा स्वीकारुन कुरिअर कंपन्यांना हे पार्सल विदेशात पाठवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करण्याचे काम तो करत होता. यामुळे समाजाच्या युवा पिढीवर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन एनडीपीएस न्यायालयाने तीन्ही आरोपींना दोषी ठरवले व त् ...
कार्ला इन्स पिंटो असं या महिला आरोपीचे नाव होते. तिच्याजवळून पोलिसांनी ४८० ग्रॅम कोकेनचे ८ कॅप्सुल हस्तगत केले होते. सबळ पुरावे असताना देखील तपास अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन न करत केलेल्या कारवाईमुळे या महिलेला निर्दोष सोडण्याची नामुष्की ओढावली. ...
विशेष एनडीपीएस न्यायालयाने एजाजचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर एजाजने मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर या अर्जावर सुनावणीदरम्यान न्या. प्रकाश नाईक यांनी एजाजला जामीन मंजूर केला आहे ...
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी १८ मे २०१४ साली अमली पदार्थ विरोधी विभाग (एएनसीने) चुक्स इगबोला या नायजेरियन नागरिकाला म्हापसाजवळील पर्रा-काणका भागात केलेल्या कारवाईत अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून ०.७ ग्रामचे एलएसडी पेपर्स प्रकारचे अमली पदार्थ ताब ...
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला ...
मुंबई अमली पदार्थविरोधी (एएनसी) पथकात ‘शायना’ नावाची नवीन डॉग दाखल झाली असून अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ती काम करणार आहे. लॅब्राडोर या कुत्रांच्या जातीची ‘शायना’ 14 महिन्यांची आहे. राजस्थानच्या डेरा अल्वर येथे अमली पदार्थ शोधण्याचे सहा ...
जाॅन कॅनेडी (वय ३६) हा नायझेरियन संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून अाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ १२५ ग्रॅम कोकेन आढळून आले. जाॅन हा सध्या नवी मुंबईमध्ये राहत अाहे. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींचाही पोलिसांनी ...