lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थविरोधी पथक

अमली पदार्थविरोधी पथक

Anti narcotic cell, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत - Marathi News |  International Cocaine maker Arrested; seized 3 crores drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

आझाद मैदान विभागाची कारवाई ...

पुण्यात ५७ लाखांचा गुटखा जप्त  - Marathi News | 57 lakh rupees costed Gutkha seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ५७ लाखांचा गुटखा जप्त 

राज्यात गुटखा बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री आजही पानटप-यांवर होत आहे. मंगळवारी पोलीसांनी लोणीकंद येथील उबाळे नगर येथील एका गोडाऊन वर छापा टाकत तब्बल ५७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. ...

धक्कादायक! खार येथून ३ कोटीचे कोकेन जप्त; परदेशी नागरिकास अटक  - Marathi News | Shocking Cocaine seized at Khar; Foreign nationals arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! खार येथून ३ कोटीचे कोकेन जप्त; परदेशी नागरिकास अटक 

डेव्हिड या केनियाच्या नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

कोकेन तस्करीप्रकरणी आरे चेक नाका येथून नायजेरीयन चौकडीला अटक - Marathi News | Four Nigerian arrested from Aarey Check Naka in Cocaine smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोकेन तस्करीप्रकरणी आरे चेक नाका येथून नायजेरीयन चौकडीला अटक

२ लाख ४० हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ...

ठाण्यात सहा लाखांच्या गांज्यासह एकाला अटक  - Marathi News | One arrested with six lakh Ganja in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात सहा लाखांच्या गांज्यासह एकाला अटक 

एनडीपीएस कायदा कलम 8(क),20,22अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. ...

विक्रीसाठी घेवून जात असलेला दीडशे किलो गांजा पकडला - Marathi News | 150 kg of ganja being caught by police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विक्रीसाठी घेवून जात असलेला दीडशे किलो गांजा पकडला

विक्रीसाठी घेवून जात असलेला ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा १५० किलो गांजा गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. ही कारवाई बाणेर येथे पुणे-मुंबई महामार्गावर केली असून दोघांना अटक केली आहे.  ...

कपड्यात लपवून नशेसाठी ३० लाखांच्या कफ सिरपची तस्करी  - Marathi News | 30 lakhs of cough syrup smuggled into a cloth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कपड्यात लपवून नशेसाठी ३० लाखांच्या कफ सिरपची तस्करी 

या प्रकरणी वीरेंद्र सिंग, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख, अझहर जमाल सय्यद या चौघांना अटक करण्यात आली.  ...

ठाण्यात तीन कोटींचं इफेड्रिन जप्त  - Marathi News | Three crore rupees aphidin seized in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात तीन कोटींचं इफेड्रिन जप्त 

ही करवाई आज पहाटे भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने केली. ...