अनुष्का शंकर देखील लोकप्रिय सतारवादक आहे. अनुष्का ही दिवंगत सतार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी आहे. अनुष्काचा जन्म लंडनमध्ये झाला, मात्र तिचे बालपण अमेरिका, यूके आणि भारतात गेले. अनुष्का शंकरला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे. लहानपणी अनेक वर्षे लैंगिक शोषण झाल्याचा खळबळजनक खुलासा अनुष्काने केला होता. Read More