राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. Read More
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आरोप केला की, महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ साठी या महामंडळाला फक्त साडेबारा कोटी रु. देण्याचे जाहीर केले आहे. ...
Banking Sector Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका या सामान्य ग्राहकांशी जोडल्या असून, या बँकांच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील कर्ज योजना व बहुजन समाजातील तरुणांसाठी व्यवसाय कर ...
: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता ...
Annasaheb Patil Mahamandal, shiv sena, kolhapurnews अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संपूर्ण कामकाज हे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी ...
राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. ...
Sambhaji Raje Chhatrapati, Annasaheb Patil Mahamandal, kolhapur आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर ...
annasahebpatilarthikmagasvikasmahamandal, kolhapurnews आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे. ...