शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, ...
प्रख्यात रामलीला मैदानात अण्णा हजारे यांचे १७ वे उपोषण सुरू झाले आहे. ‘अनिश्चितकालिन सत्याग्रह’ असा घोषणा फलक उपोषणाच्या व्यासपीठावर आहे. ‘सशक्त लोकपाल’, ‘सक्षम किसान’ व ‘निष्पक्ष चुनाव’ या मागण्यासांठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजार ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणा-या रेल्वे व बसेस सरकारने रोखल्यामुळे राळेगणसिद्धीत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला. ...
या आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, हिवरे झरे परिसरातील युवक व शेतकरी खडकी ते राळेगण सिद्धीपर्यंत शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढणार आहेत. ...