पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पाच वर्षांचा कालावधी संपत आला तरी हे सरकार वेळोवेळी आश्वासन देऊनही लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्याचे दिसून येते. ...
राफेल विमान करारातील भ्रष्टाचाराबाबत राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांकडून केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राफेल प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या ३० जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.लोकपाल विधेयक संमत होऊन कायदा तयार झाल्यावरही राज्य सरकार लोकपालाची निवड करण्यास तयार नसल्याने हजारे यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. ...
आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारसोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेने केली आहे. ...
लोकपाल नियुक्त करण्याची केंद्र सरकारची इच्छा दिसत नाही. हा जनतेचा विश्सासघात आहे. हृदयविकाराने मृत्यु येण्यापेक्षा देश आणि समाजासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत ...
काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची साक्षीदार म्हणून सत्र न्यायालयात साक्ष नोंदविण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...