केंद्रात लोकपाल नियुक्त व्हावा व राज्यात लोकायुक्त कायदा करावा आणि शेतक-यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय व्हावेत यासह इतर मागण्यांसाठी 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथीपासून जेष्ठ समाजसेवक डॉ. अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करीत आहेत. ...
लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा अशा सैंवाधानिक संस्थाच्या निर्णयाचेही मोदी सरकार पालन करीत नाहीत. ...
लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत सरकारने आश्वासन देऊनही पूर्तता न केल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दी येथे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. ...