भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून वावरलेला कार्यकर्ता टँकर ठेकेदार असून त्यांच्याबाबतच तक्रार झाली आहे. ...
Nirbhaya Case : दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना शुक्रवारी सकाळी फाशी दिल्यानंतर राळेगणसिद्धीत (ता.पारनेर) येथे सकाळी १० वाजता हजारे यांनी मौन सोडले. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते. ...
राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. कोरोना व्हायरवर उपाय म्हणून पर्यटकांनी सध्या राळेगणसिद्धीत येऊ नये, असे आवाहन शुक्रवारी राळेगणसिद्धी परिवाराने केले ...
राज्यात फडणवीस सरकारचा थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे मंत्रिमंडळानं ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला. ...
दुसरीकडे अण्णांचे सचिव संजय पठाडे यांनी म्हटले की, दिल्लीत केजरीवाल यांची पुन्हा सत्ता आली आहे. मात्र यावर अण्णा काहीही प्रतिक्रिया देणार नाही. गांधी विचारांच्या अण्णांनी 20 डिसेंबरपासून मौन धारण केल्याचे त्यांनी सांगितले. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले. विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली हे यश मिळविले. याबद्दल मंगवारी राळेगणसिद्धीत फटाके फोडून ग्रामस्थांनी जल्लोष केला. ...
स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालविले पाहिजेत. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भया हत्याकांडातील दोषींना फाशी देण्यासाठी हजारे यांनी सुरू केलेल्या मौनव्रताला आमचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ...