समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिध्दीमध्ये उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत. ...
लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरू आहे. उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत. ...
९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ सम ...
आंदोलकांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर बांगड्याचा आहेर लटकविला़ तर एका आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...
मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी दालनातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला निवेदन चिकटवून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर दिला. ...