लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकिता प्रभू वालावलकर

Ankita Prabhu Walawalkar, मराठी बातम्या

Ankita prabhu walawalkar, Latest Marathi News

Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे.
Read More
'बिग बॉस हिंदी'च्या घरात गेलेल्या प्रणित मोरेला 'ती'चा पाठिंबा, गाजवलंय 'मराठी बिग बॉस'! - Marathi News | Bigg Boss 19 Contestants Praneet More Ankita Prabhu Walawalkar Supports Him Share Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस हिंदी'च्या घरात गेलेल्या प्रणित मोरेला 'ती'चा पाठिंबा, गाजवलंय 'मराठी बिग बॉस'!

यंदाच्या पर्वात 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून लोकप्रिय असलेला मराठी कॉमेडियन प्रणित मोरे देखील सहभागी झाला आहे. ...

Bigg Bossच्या घरात पाऊल ठेवून १ वर्ष, अंकिता पोस्ट करत म्हणाली "आजही अंगावर काटा येतो" - Marathi News | Ankita Prabhuwalawalkar Bigg Boss Marathi Journey Emotional Post One Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Bossच्या घरात पाऊल ठेवून १ वर्ष, अंकिता पोस्ट करत म्हणाली "आजही अंगावर काटा येतो"

Bigg Bossच्या घरातील प्रवेशाला १ वर्ष पूर्ण होताच अंकितानं पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. ...

"गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! "अंकिता वालावलकरनं व्यक्त केला संताप - Marathi News | Ankita Walavalkar shared video raised questions on the garbage lying in front of Shivaji Maharaj Gate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! "अंकिता वालावलकरनं व्यक्त केला संताप

अंकितानं शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

"आता आमचं आयुष्य बदलेल...", लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली पोस्ट, कोकण हार्टेड गर्ल कमेंट करत म्हणाली... - Marathi News | siddharth malhotra kiara advani first post after daughter birth ankita walavalkar commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता आमचं आयुष्य बदलेल...", लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली पोस्ट, कोकण हार्टेड गर्ल कमेंट करत म्हणाली...

बाबा झाल्यानंतर सिद्धार्थचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

"त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं...", गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोकण हार्टेड गर्ल हळहळली, काय घडलं? - Marathi News | guru purnima 2025 bigg boss season 5 fame ankita walawalkar emotional post for her teacher | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं...", गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोकण हार्टेड गर्ल हळहळली, काय घडलं?

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर मन सुन्न पोस्ट शेअर केली आहे. ...

अंकिता वालावलकरने काहीच दिवसांपूर्वी 'एअर इंडिया'तून केलेला प्रवास, दाखवली गंभीर परिस्थिती - Marathi News | Ankita Walawalkar post goes viral after the air india plane crash ahmedabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता वालावलकरने काहीच दिवसांपूर्वी 'एअर इंडिया'तून केलेला प्रवास, दाखवली गंभीर परिस्थिती

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने पोस्ट लिहून एअर इंडियावर ताशेरे ओढले आहेत. काय म्हणाली? ...

"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू" - Marathi News | Ankita Walwalkar Celebrated Vat Paurnima 2025 But Female Fan's question Kokan Hearted Girl Says I am Hindu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू"

सोशल मीडियावर चाहतीनं अंकिताला "तोच पती सात जन्मांसाठी मिळतो, हे तुला खरंच पटतं का?" असा प्रश्न विचारला. ...

लग्नानंतर अंकिता वालावलकरची पहिली वटपौर्णिमा! कोकण हार्टेड गर्लसाठी नवऱ्याने केला उपवास, म्हणाली- "नवरोबा..." - Marathi News | vatpaurnima 2025 kokan hearted girl ankita walwalkar celebrated first vat paurnima after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अंकिता वालावलकरची पहिली वटपौर्णिमा! कोकण हार्टेड गर्लसाठी नवऱ्याने केला उपवास, म्हणाली- "नवरोबा..."

कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरची लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. अंकिताने नवऱ्यासोबत वटपौर्णिमेचा सण साजरा केला. विशेष म्हणजे अंकितासोबत कुणालनेही तिच्यासाठी उपवास केला होता.  ...