Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे. Read More
Suraj Chavan Wife Sanjana: सूरज चव्हाणने होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा घेऊन तिचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. सूरजच्या साध्याभोळ्या बायकोने सर्वांचं मन जिंकलंय ...
प्रणितला त्याच्या चाहत्यांचाही चांगला सपोर्ट मिळत आहे. अनेक मराठी कंटेट क्रिएटर्सही प्रणितसाठी पोस्ट करत आहेत. पण, प्रणितला 'बिग बॉस १९'मध्ये झिरो स्क्रीन टाइम मिळत असल्याचं अंकिता वालावलकरचं म्हणणं आहे. ...
डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवारने प्रणितची बाजू घेत त्याला पाठिंबा देण्यासाठी व्हिडीओ शेअर केला होता. आता प्रणितसाठी अंकिता वालावलकर मैदानात उतरली आहे. ...
'बिग बॉस १९'च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती. अशातच आता 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...