लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीपला विकावं लागलं घर, म्हणाला, "एक-दीड वर्ष..." - Marathi News | randeep hooda said i sold my house to make swatantrya veer savarkar movie reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीपला विकावं लागलं घर, म्हणाला, "एक-दीड वर्ष..."

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका मुलाखतीत सिनेमासाठी घर विकल्याचा खुलासा रणदीपने केला आहे.  ...

'वीर सावरकर' सिनेमात अंकिताला घेण्यास रणदीप हुड्डाचा होता नकार; अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मला पाहिल्यानंतर त्याने..." - Marathi News | randeep hooda didnt want to cast ankita lokhande in veer savarkar movie actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वीर सावरकर' सिनेमात अंकिताला घेण्यास रणदीप हुड्डाचा होता नकार; अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मला पाहिल्यानंतर त्याने..."

अंकिता लोखंडे वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण, या सिनेमात अंकिता लोखंडेला घेण्यासाठी रणदीप हुड्डाचा नकार होता, असा खुलासा नुकताच अभिनेत्रीने केला आहे.  ...

Ankita Lokhande : सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलल्याने अंकिता लोखंडे झाली होती ट्रोल; आता दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | Ankita Lokhande trolled for talking about Sushant Singh Rajput actress said i will keep talking about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलल्याने अंकिता लोखंडे झाली होती ट्रोल; आता दिलं सडेतोड उत्तर

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput : अंकिता लोखंडे अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसली. ...

'नुसती ओव्हर ॲक्टिंग करते ही.'; अंकिता लोखंडेचे एक्स्प्रेशन्स पाहून लोकांनी केलं ट्रोल - Marathi News | ankita-lokhande-weird-reaction-users-says-over-acting-shop-watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नुसती ओव्हर ॲक्टिंग करते ही.'; अंकिता लोखंडेचे एक्स्प्रेशन्स पाहून लोकांनी केलं ट्रोल

Ankita lokhande : अंकिताने दिलेले एक्स्प्रेशन्स पाहून नेटकऱ्यांनी चांगलीच तिची खिल्ली उडवली आहे. ...

'रणदीपला मला विना मेकअप बघायचे होते' अंकिताने सांगितला 'वीर सावरकर' सिनेमाचा अनुभव - Marathi News | Randeep Hooda wanted to see me without makeup in Veer Savarkar movie says Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रणदीपला मला विना मेकअप बघायचे होते' अंकिताने सांगितला 'वीर सावरकर' सिनेमाचा अनुभव

अंकिता लोखंडेने सिनेमात यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. ...

"कॉंग्रेसच्या सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का नाही?", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा भन्नाट ट्रेलर भेटीला - Marathi News | swatantrya veer savarkar trailer out starring randeep hooda ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॉंग्रेसच्या सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का नाही?", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा भन्नाट ट्रेलर भेटीला

रणदीप हूडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर भेटीला ...

'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा - Marathi News | Ankita Lokhande terrific accident when she fell from local train some years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा

अंकिताचा झाला होता भयानक अपघात ...

विकीला करायचं नव्हतं अंकिताशी लग्न; जबरदस्तीने बांधलीये अभिनेत्रीसोबत लग्नगाठ? - Marathi News | bigg-boss-17-contestant-ankita-lokhande-says-vicky-jain-refused-to-marry-her-initially | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकीला करायचं नव्हतं अंकिताशी लग्न; जबरदस्तीने बांधलीये अभिनेत्रीसोबत लग्नगाठ?

Ankita lokhande: विकीला अंकितासोबत लग्न का करायचं नव्हतं यामागचं कारणही सांगितलं आहे. ...