लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
छोट्या पडद्यावरच्या या लोकप्रिय स्टार्सनी नाकारले बॉलिवूडचे बिग सिनेमे, पाहा कोण कोण आहे यादीत - Marathi News | 9 Popular TV Actors Who Refused Bollywood Movies Offers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरच्या या लोकप्रिय स्टार्सनी नाकारले बॉलिवूडचे बिग सिनेमे, पाहा कोण कोण आहे यादीत

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झळकलेले अनेक स्टार्स आहेत. सुशांत सिंग राजपूतपासून तर मृणाल ठाकूरपर्यंत अशी अनेक नावे घेता येतील. या स्टार्सला अनेक मोठमोठे सिनेमे ऑफर झालेत. पण त्यांनी ते नाकारले. ...

सुशांतच्या मृत्यूच्या दोन आठवड्यानंतर अंकिता लोखंडेवर केला जातोय या पाच प्रश्नांचा भडीमार  - Marathi News | sushant singh rajputs fans are asking these five questions to his ex-girlfriend ankita lokhande again and again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मृत्यूच्या दोन आठवड्यानंतर अंकिता लोखंडेवर केला जातोय या पाच प्रश्नांचा भडीमार 

अंकिता सुशांतच्या पूर्वायुष्याचा एक भाग होती. या कारणाने सुशांतचे चाहते अंकितावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. ...

 ‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | sushant singh rajput death father says only kriti sanon comes and speak to me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया

सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी सोशल मीडियावर अश्रू गाळले. पण सुशांतच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन करण्याचे कष्ट कोणीही घेतले नाहीत.  ...

सुशांत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपवर सुशांतच्या वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया म्हणाले- जे घडायचे, ते घडून गेले... - Marathi News | Sushant singh rajput father kk singh talks about ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपवर सुशांतच्या वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया म्हणाले- जे घडायचे, ते घडून गेले...

सुशांत सिंग राजपूत आपल्या निधनानंतर अनेक प्रश्न मागे सोडून गेला आहे. या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलिस करतायेत. ... ...

सुशांत व अंकिताच्या ब्रेकअपसाठी हे लोक जबाबदार, कंगनाची बहिण रंगोली चंडेलने केला आरोप  - Marathi News | Kangana's sister Rangol Chandel alleges that these people were responsible for Sushant and Ankita's breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत व अंकिताच्या ब्रेकअपसाठी हे लोक जबाबदार, कंगनाची बहिण रंगोली चंडेलने केला आरोप 

कंगना रानौतने सुशांत राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर बरेच धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता तिची बहिण रंगोल चंडेल हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने काही लोकांवर आरोप केलेत. ...

अंकिता, तूच सुशांतला वाचवू शकली असतीस, पण...; मित्राची भावनिक पोस्ट - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Ankita, you could saved Sushant, but ...; Friend's post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंकिता, तूच सुशांतला वाचवू शकली असतीस, पण...; मित्राची भावनिक पोस्ट

सुशांत आणि अंकिताचा मित्र दिग्दर्शक संदीप सिंह याने आपल्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत. ...

सुशांतच्या आत्महत्येमागे वेगळंच कारण?; पोलीस चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | Sushant singh rajput likely to committed suicide due to failure in relationship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतच्या आत्महत्येमागे वेगळंच कारण?; पोलीस चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर

झोप येत नाही, मनात वाईट विचार येतात, डॉक्टरकडे व्यक्त केली होती मानसिक स्थिती ...

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले - त्याला या गोष्टीचा होता पश्चाताप  - Marathi News | The doctor's shocking revelation in Sushant's suicide case, he said - he had remorse for this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले - त्याला या गोष्टीचा होता पश्चाताप 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत डिप्रेशनवर ज्या डॉक्टरांकडे ट्रिटमेंट घेत होता. त्या डॉक्टरांनी सुशांत संदर्भात बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ...