अंकिता लोखंडे FOLLOW Ankita lokhande, Latest Marathi News अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
'बिग बॉस'च्या येणाऱ्या भागात अंकिता आणि विकीची आई दिसणार आहेत. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
Farah khan: अंकिताचं घरातलं वागणं पाहून फराहने नाराजी व्यक्त केली आहे. ...
Ankita lokhande: विकी सतत खोटं बोलत असल्यामुळे अंकिताने त्याला धडा शिकवला ...
अंकिताच्या प्रेग्नन्सीबाबत 'बिग बॉस'च्या घरातून नुकत्याच बाहेर पडलेल्या नवीद सोलेने मोठा खुलासा केला आहे. ...
Bigg Boss 17 : पुन्हा एकदा अंकिता सुशांतच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ...
यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ...
माझीच लोकं मला अंकिताचा पती म्हणत आहेत...विकी जैनने अंकितासमोरच व्यक्त केली नाराजी ...
Ankita lokhande: विकी-अंकिताला बिग बॉसकडून मिळालेल्या सोयीसुविधांमुळे नाराज झालेल्या नीलने केली विकीची पोलखोल ...