लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
अंकिता लोखंडेला किस करतानाचा सुशांतचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, पहा व्हिडिओ - Marathi News | An old video of Sushant kissing Ankita Lokhande is going viral, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेला किस करतानाचा सुशांतचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, पहा व्हिडिओ

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सातत्यावने चर्चेत येत आहे. ...

हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली - Marathi News | sushant singh rajput case shibani dandekar slams ankita lokhande, fans gets angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

ती तुझ्यापेक्षा जास्त फेमस, तुझी काय ओळख? अंकिताच्या चाहत्यांनी शिबानीला सुनावले ...

सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल - Marathi News | Ankita Lokhande upset over being called Sushant's widow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल

सुशांतच्या निधनानंतर अंकिताला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर अंकितानेही हेटर्सना सोशल मीडियावर चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ...

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?' - Marathi News | Ankita Lokhande target Rhea why gave drugs to Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'

मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'. ...

 अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य - Marathi News | rhea chakraborty friend shibani dandekar takes a dig at ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य

शिबानीची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.  ...

'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | 'Karma decides your destiny', Ankita Lokhande's reaction after Riya's arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

सुशांतच्या फेव्हरेट डॉगीसोबत मस्ती करताना दिसली अंकिता लोखंडे, व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Ankita Lokhande's bond with Sushant Singh Rajput's favorite dog scotch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या फेव्हरेट डॉगीसोबत मस्ती करताना दिसली अंकिता लोखंडे, व्हिडीओ व्हायरल...

सध्या अंकिताने तिच्या इन्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओत ती तिचे दोन डॉगी स्कॉच आणि हातचीसोबत मस्ती करताना दिसत आहे. ...

VIDEO : अंकिता लोखंडे पूर्ण करणार सुशांतचं शेवटचं स्वप्न, फॅन्सनाही केलं तिने आवाहन! - Marathi News | Ankita Lokhande will fulfill Sushant Singh Rajput's dream, Fans will plant trees under the plants4ssr campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अंकिता लोखंडे पूर्ण करणार सुशांतचं शेवटचं स्वप्न, फॅन्सनाही केलं तिने आवाहन!

सुशांत सिंह राजपूतची ५० स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. आता त्याच्या फॅन्सने त्याची राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याला सुरूवात केली आहे. ...